Headlines
दुःखात वेडी झाली अभिनेत्री, BF परत मिळवण्यासाठी गेली भोंदूबाबाच्या आहारी, नेमकं काय घडलं?

दुःखात वेडी झाली अभिनेत्री, BF परत मिळवण्यासाठी गेली भोंदूबाबाच्या आहारी, नेमकं काय घडलं?

मात्र अचानक दोघांचे नाते तुटले. ब्रेकअपनंतर दिव्यांकाचे जग पूर्णपणे कोलमडले होते. तिने एका मुलाखतीत मोकळेपणाने सांगितले, “मी प्रेमात इतकी वेडी झाले होते की, शरदला परत मिळवण्यासाठी मी सर्व सीमा ओलांडल्या. मला वाटायचे की, त्याच्यावर कोणीतरी काळा जादू केली आहे. त्याला वाचवण्यासाठी आणि माझ्याकडे परत आणण्यासाठी मी भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेच्या मार्गानेही जायला तयार होते.” Source link

Read More
पायलटची अचानक बदली? अजित दादांच्या विमान अपघातावर CM फडणवीसांनी दिली सर्वात मोठी अपडेट

पायलटची अचानक बदली? अजित दादांच्या विमान अपघातावर CM फडणवीसांनी दिली सर्वात मोठी अपडेट

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास वेगाने सुरू आहे. सुरूवातीला या विमानाचे पायलट अचानक बदलले असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अनेकांनी या विमान अपघातावर शंका उपस्थित केली होती. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबाबत विधानसभेत माहिती दिली आहे. विमानाचा पायलट अचानक बदलण्यात आला होता का? याबाबत फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे….

Read More
31 व्या वर्षी या हॉट अभिनेत्रीचं दुर्दैवी झालं निधन, घरात सापडला मृतदेह, कुटुंबाने देखील केले नाहीत अंत्यसंस्कार, शेवटी…

31 व्या वर्षी या हॉट अभिनेत्रीचं दुर्दैवी झालं निधन, घरात सापडला मृतदेह, कुटुंबाने देखील केले नाहीत अंत्यसंस्कार, शेवटी…

मुंबईतील लोखंडवाला येथील तिच्या घरात तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. तिचा मृतदेह काही दिवस घरातच पडून राहिल्याने तो सडलेल्या अवस्थेत आढळला ही बाब अत्यंत धक्कादायक होती. Source link

Read More
Devendra Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य, नेमकं काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य, नेमकं काय म्हणाले फडणवीस?

सध्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेत असून आतापर्यंत त्याच्याविरोधात सात गुन्हे दाखल केले गेले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ज्यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात काहीही माहिती आहे, ती तातडीने शासनाला द्यावी. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, तसेच इतरांनाही यामुळे धडा बसावा अशी…

Read More
बाबा, मला वाचवा; लेकाला वाचवण्यासाठी वडिलांची धडपड, पण सूनेच्या मेसेजने झालं कांड

बाबा, मला वाचवा; लेकाला वाचवण्यासाठी वडिलांची धडपड, पण सूनेच्या मेसेजने झालं कांड

मुलगा आणि वडिलांचे नाते हे फार वेगळे असते. मुलाच्या सुखासाठी वडील कोणत्याही थरापर्यंत जाण्यास तयार असतात. मग मुलाच्या सुखासाठी स्वत:च्या चार गोष्टींमध्ये तडजोड करावी लागली तर ती देखील करतात. आता अशाच एका वडिलांचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी तातडीने पैशांची जमवाजमव केली. मात्र, सुनेच्या एका मेसेजने सत्य उघड झालं. आता नेमकं…

Read More
Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र, पत्रामुळे तटकरे, पटेलांच्या वर्चस्वाला धक्का?

Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र, पत्रामुळे तटकरे, पटेलांच्या वर्चस्वाला धक्का?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. या पत्रामध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षासंदर्भात महत्त्वाची मागणी केली असून त्याचे विविध अर्थ काढले जात आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी आयोगाला विनंती केली आहे की, 28 जानेवारी 2026 नंतर पक्षाच्या नावाने झालेला कोणताही पत्रव्यवहार वैध धरू नये. विशेष म्हणजे, याच…

Read More