Headlines
Amravati scandal : “द कॅफे रॉयल 10” च्या कंपार्टमेंटमध्ये रंगायचे अश्लील चाळे, प्रत्येकवेळी नवीन मुलगी; फोटो काढून…

Amravati scandal : “द कॅफे रॉयल 10” च्या कंपार्टमेंटमध्ये रंगायचे अश्लील चाळे, प्रत्येकवेळी नवीन मुलगी; फोटो काढून…

अमरावती येथील मुलींचं झालेलं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले, या प्रकरणात रोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. ब्लॅकमेलिंग करण्याच्या उद्देशाने हे व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते. मुख्य आरोपी अहमद अयान आणि त्याचा मित्र उझेर खान यांच्यात वाद झाल्यानंतर उझरेनच त्याच्याकडे असलेले मित्राचे व्हिडीओ सोशल साईट्सवर व्हायरल केल्याचेहीव उघड झाले होते. पैशांच्या…

Read More
HAL च्या शेअरमध्ये येणार 30 टक्क्यांची तुफानी तेजी? जेट इंजिन करारामुळे गुंतवणूकदारांची चांदी

HAL च्या शेअरमध्ये येणार 30 टक्क्यांची तुफानी तेजी? जेट इंजिन करारामुळे गुंतवणूकदारांची चांदी

संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! जेट इंजिनच्या निर्मितीचा करार झाल्यानंतर HAL च्या शेअरमध्ये 30 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काय आहे ब्रोकरेज फर्मचे 5,560 रुपयांचे टार्गेट, ते जाणून घेऊया. संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुरुवारी वाढ दिसून येत आहे. गुरुवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांपर्यंत वाढ झाली, ज्यामुळे स्टॉकने…

Read More
US-Iran Talk : अमेरिका-इराण संघर्षात एक सकारात्मक बातमी, चर्चेची नवीन तारीख आणि ठिकाण ठरलं

US-Iran Talk : अमेरिका-इराण संघर्षात एक सकारात्मक बातमी, चर्चेची नवीन तारीख आणि ठिकाण ठरलं

अमेरिका विरुद्ध इराण युद्ध पुन्हा भडकणार तर नाही ना? हीच सगळ्या जगाला चिंता आहे. कारण यामुळे तेल संकट अजून गंभीर होईल. हे युद्ध पुन्हा सुरु होऊ नये. कूटनितीक मार्गाने यावर तोडगा निघाला पाहिजे, यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरु आहेत. या युद्धाचं मूळ कारण आहे ती, इराणची अणवस्त्र संपन्न देश बनण्याची महत्वकांक्षा. ट्रम्प यांनी आधीच म्हटलय…

Read More
रात्री झोपताना नेमकं कोणत्या दिशेला डोकं असावं? जाणून घ्या

रात्री झोपताना नेमकं कोणत्या दिशेला डोकं असावं? जाणून घ्या

मानवी जीवनात झोप ही अत्यंत आवश्यक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. योग्य झोपेमुळे शरीराला विश्रांती मिळते, मेंदू ताजेतवाने होतो आणि पुढील दिवसासाठी ऊर्जा मिळते. पण आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक लोकांना झोपेच्या समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय वास्तुशास्त्र झोपेच्या गुणवत्तेशी संबंधित काही महत्त्वाचे नियम सांगते. वास्तुशास्त्रानुसार आपल्या शरीरावर आणि मनावर दिशांचा थेट परिणाम होतो. पृथ्वीचा…

Read More
दुहेरी संकट, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, या जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाने थेट..

दुहेरी संकट, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, या जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाने थेट..

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी भयंकर उष्णता अशी स्थिती आहे. सध्याच्या घडीला राज्यावर दुहेरी संकट आहे. 15 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. हेच नाही तर स्थिती खूप जास्त गंभीर आहे. पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. उष्णघाताची रूग्ण सापडत आहे. अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे…

Read More
SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?

SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) शनिवारी 18 एप्रिलला डबल हेडरमधील दुसऱ्या आणि एकूण 27 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या 19 व्या पर्वातील सहावा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 5 पैकी प्रत्येकी 3 सामने गमावले आहेत. तर 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे…

Read More