Headlines
Rahul Gandhi | लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाले…

Rahul Gandhi | लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाले…

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका करत या विधेयकाच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, 2023 मध्ये हे विधेयक मंजूर झाले असले तरी त्यामागे वेगळाच राजकीय अजेंडा असल्याचा संशय आहे. राहुल गांधी यांच्या मते, या निर्णयामुळे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या प्रतिनिधित्वावर परिणाम…

Read More
Balen Shah : बालेन शाहा यांचा भारताला पहिला सर्वात मोठा धक्का, नेपाळचे पंतप्रधान होताच  केली थेट मोठी घोषणा

Balen Shah : बालेन शाहा यांचा भारताला पहिला सर्वात मोठा धक्का, नेपाळचे पंतप्रधान होताच केली थेट मोठी घोषणा

नेपाळमध्ये सत्तांतर झालं आहे. बालेन शाहा नेपाळचे नवे पंतप्रधान झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं परराष्ट्र धोरण देखील जाहीर केलं होतं. नेपाळ आपल्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासोबतच देशाच्या आर्थिक विकासावर भर देणार असल्याचं त्यांनी आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये म्हटलं होतं. नेपाळला मध्यस्थाच्या भूमिकेतून बाहेर काढून नेपाळला असा ब्रिज बनवायचा आहे, जो आर्थिक विकासाच्या मार्गाने आपल्या शेजारील देशांना जोडला…

Read More
राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ, दुहेरी नागरिकत्व प्रकरणात हायकोर्टाने एफआयआर दाखल करण्याचा आदेश

राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ, दुहेरी नागरिकत्व प्रकरणात हायकोर्टाने एफआयआर दाखल करण्याचा आदेश

दुहेरी नागरिकत्व संबंधित प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी सुनावणी दरम्यान हे आदेश दिले आहेत.कार्टाने म्हटले आहे की या प्रकरणात तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई होईल. नागरिकत्वासंबंधित होणाऱ्या आरोपासंदर्भात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांच्या दुहेरी…

Read More
आनंदाची बातमी! LPG सिलिंडरची चिंता मिटणार, सरकारने काढला तोडगा

आनंदाची बातमी! LPG सिलिंडरची चिंता मिटणार, सरकारने काढला तोडगा

आखाती प्रदेशातील तणावामुळे भारतासह जगभरात तेलाचे संकट ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. यामुळे भारतातील इधन पुरठ्यावर सरकारने काही प्रमाणात मर्यादा घातल्या आहेत. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या किंमतीतील चढ-उतार आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि मोठ्या संस्थांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता सरकारकडून या समस्येवर स्वदेशी आणि टिकाऊ उपाय शोधण्याचे प्रयत्न वेगाने…

Read More
2 तास 30 मिनिटांचा प्रचंड कॉमेडी चित्रपट, हसून-हसून पोट दुखेल, YouTube वर फ्रीमध्ये बघत आहेत लोक

2 तास 30 मिनिटांचा प्रचंड कॉमेडी चित्रपट, हसून-हसून पोट दुखेल, YouTube वर फ्रीमध्ये बघत आहेत लोक

Bhojpuri Movie: भोजपुरी चित्रपटसृष्टीचा विचार केला की डोळ्यासमोर सर्वप्रथम गावाकडचं वातावरण, कुटुंबातील नातेसंबंध आणि साध्या जीवनातील गोड-तिखट प्रसंग उभे राहतात. अशा कथा प्रेक्षकांना आपल्याच आयुष्याशी जोडलेल्या वाटतात, त्यामुळेच या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असतो. आजच्या डिजिटल युगात तर या चित्रपटांची लोकप्रियता आणखी वाढली आहे. थिएटरसोबतच मोबाईल, यूट्यूब आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हे चित्रपट मोठ्या प्रमाणात…

Read More
Cricket : टीम बांगलादेश दौऱ्यावर जाणार, वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कधी?

Cricket : टीम बांगलादेश दौऱ्यावर जाणार, वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कधी?

आयपीएल 2026 सुरु असताना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात येत आहे. बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. तर टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स टी 20i सीरिजला 17 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. अशात मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम जून महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात बांगलादेश…

Read More