Headlines
Strait of Hormuz : डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय, स्ट्रेट ऑफ होर्मूजबाबत सर्वात मोठी बातमी, जगभरात पुन्हा मोठी खळबळ

Strait of Hormuz : डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय, स्ट्रेट ऑफ होर्मूजबाबत सर्वात मोठी बातमी, जगभरात पुन्हा मोठी खळबळ

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये देखील युद्धविराम घडून आला. इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम होताच इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा जगासाठी ओपन करण्याची घोषणा करण्यात आली. इराणच्या या घोषणेमुळे संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे जगाची…

Read More
SA vs IND : टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी 20I सामन्यात बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

SA vs IND : टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी 20I सामन्यात बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

South Africa Women vs India Women 1st T20i TossImage Credit source: Bcci x Account वुमन्स टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Womens Tour Of South Africa 2026) आहे. टीम इंडिया या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज 17 एप्रलिला डरबनमधील किंग्समीडमध्ये आयोजित…

Read More
लोकसभेत महिला आक्षरण विधेयक नामंजूर, काय म्हणाले राहुल गांधी ?

लोकसभेत महिला आक्षरण विधेयक नामंजूर, काय म्हणाले राहुल गांधी ?

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले नाही. शुक्रवारी ( १७ एप्रिल ) रोजी संसदेत झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली तर विरोधात २३० मते पडली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधेयक मंजूर न झाल्यावर प्रतिक्रीया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की संविधानावर हा हल्ला होता जो आम्ही रोखला आहे. राहुल यांनी केंद्र सरकारवर टीका…

Read More
IPL 2026, KKR vs GT: अजिंक्य रहाणे बोलून फसला! सहा वर्षानंतर नको ते घडलं, कोलकात्याचा संघ अडचणीत

IPL 2026, KKR vs GT: अजिंक्य रहाणे बोलून फसला! सहा वर्षानंतर नको ते घडलं, कोलकात्याचा संघ अडचणीत

IPL 2026, KKR vs GT: अजिंक्य रहाणे बोलून फसला! सहा वर्षानंतर नको ते घडलं, कोलकात्याचा संघ अडचणीतImage Credit source: PTI आयपीएल 2026 स्पर्धेच्या 25व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला. त्यामुळे कोलकात्याच्या वाटेला मनासारखी प्रथम फलंदाजी आली. पण नाणेफेकीनंतर अजिंक्य रहाणेने…

Read More
मोठी बातमी! मोदी सरकारला पहिला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिल नामंजूर, काय आहे मतांची आकडेवारी?

मोठी बातमी! मोदी सरकारला पहिला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिल नामंजूर, काय आहे मतांची आकडेवारी?

womens reservation and delimitation billImage Credit source: टीव्ही 9 मराठी मोठी बातमी समोर येत आहे. अखेर महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर मतदान पार पडलं आहे. हे विधेयक नामंजूर झालं आहे. बिल मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश मतांची गरज होती. मात्र तेवढे मतं विधेयकाच्या बाजुने पडले नाहीत. महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजुने 298 मतदान झालं. तर…

Read More
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाल्या एक्सिसमध्ये असताना…

नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाल्या एक्सिसमध्ये असताना…

नाशिकच्या आयटी हबमध्ये कार्पोरेट धर्मांतरणाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणात अमृता फडणवीस यांनी देखील आपले मत मांडले आहे. कार्यालयाच्या ठिकाणी असे होते याचा आपल्याला देखील अनुभव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आजकाल लव्ह जिहादची प्रकरणे खूप भयानक आहेत. त्यांच्यावर योग्य एक्शन झाली पाहिजेच आता आपल्या मुलींनी थोड अलर्ट राहाणे गरजेचे आहे.आपली संस्कृती फॉलो केली…

Read More