ऑफिस मिटिंगवेळी महिला सहकाऱ्याच्या स्तनाकडे पाहणं गुन्हा नाही; मुंबई हायकोर्टाने आदेशात नेमकं काय म्हटलं?
मुंबई हायकोर्टाने व्हॉय्युरिझमशी संबंधित एका प्रकरणावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. महिला सहकाऱ्यांच्या शरीराला एकटक पाहणं चुकीचं आहे. पण त्याला व्हॉय्युरिझमचा गुन्हा मानलं जाणार नाही. कोर्टाने 8 एप्रिल रोजी हा निर्णय सुनावला आहे. अभिजीत बसवंत विरुद्ध महाराष्ट्र राज्य असा हा खटला होता. त्यात अर्जदाराने 2015मध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला आव्हान दिलं होतं. मुंबईच्या बोरीवली पोलीस ठाण्यात…