शाहरुख-सलमानपेक्षाही मोठं स्टारडम, एका करारामुळे करिअर उद्ध्वस्त; कुठे आहे तो सुपरस्टार?
आपल्या काळातील अत्यंत नावाजलेले अभिनेते असूनही पृथ्वी वजीर आज विस्मृतीत हरवले आहेत. 90 च्या दशकात चित्रपटसृष्टीत मोठ्या सुपरस्टारचा उदय झाला. सलमान, शाहरुख, अजय देवगण, आमिर खान आणि अक्षय कुमार यांसारखे अभिनेते या सुपरस्टार्सपैकी एक आहेत. पृथ्वी वजीरसुद्धा त्यापैकीच एक होते. दमदार अभिनय कौशल्याने आणि देखण्या रूपाने त्यांनी इतर अभिनेत्यांना मागे टाकलं होतं. 1992 साली प्रदर्शित…