नारी शक्ती विधेयकावर वादळी चर्चा, अरविंद सावंत आक्रमक, संसदेत नेमकं काय घडलं?
नारी शक्ती वंदन हे महिला आरक्षणविषयक दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आरक्षणविषयक दुरुस्ती विधेयक आणण्यामागे सरकारची नेमकी भूमिका काय आहे? याबाबत माहिती दिली, तसेच त्यांनी यावेळी विरोधकांवर देखील हल्लाबोल केला. विरोधकांचा या विधेयकाला विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद…