Navi Mumbai Airport Naming | दिबा पाटलांच्या नावाबाबत शंका, विमानतळाच्या भिंतीवर उल्लेख नाही!
नवी मुंबई विमानतळाला दिवंगत नेते दिबा पाटलांचे नाव देण्याबाबत आता शंका उपस्थित झाली आहे. विमानतळाच्या कंपाऊंड वॉलवर ‘सिडको’ आणि ‘एनएमआयएएल’ (Navi Mumbai International Airport Limited) असा उल्लेख आहे. तसेच, पनवेलमधील महापालिकेच्या दिशादर्शक फलकांवरही ‘नवी मुंबई विमानतळ’ असेच नमूद आहे. यामुळे दिबा पाटलांचे नाव दिले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला…