Dadar Kabutarkhana : कबुतरखान्यांना मनुष्यवस्तीपासून लांब पर्यायी व्यवस्था द्या; सरकार दरवेळी बॅकफुटवर, जैन समाज हळवा, किशोरी पेडणेकरांनी सरकारला धरलं धारेवर
मुंबई: दादरच्या कबुतरखान्यावरील (Dadar Kabutar Khana) ताडपत्री हटवण्यासाठी जैन समाज आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन समाजाकडून काढण्यात आली आहे. अनेक महिलांनी कबुतरखान्यात घुसून ताडपत्री बांधलेली काढली. त्याचबरोबर कबुतरखान्यावर बांधण्यात आलेले बांबू देखील हटवण्यात आले आहेत. आज दादर कबुतरखान्याच्या परिसरात जैन समाजाकडून प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, आज सकाळीच काही जैन…