Dadar Kabutar Khana : महायुती सरकारने कारवाईला स्थगिती दिली, आता दादरमध्ये कबुतरखाना वाचवायला प्रार्थना सभेचं आयोजन
Mumbai Dadar Kabutar Khana : दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असणारा कबुतरखान्याचा (Kabutar Khana) मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील कबुतरखाने बंद करण्याच्या दिलेल्या आदेशाला मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंशत: स्थगिती दिलीय. मुंबईतील कबुतरखाने (Kabutar Khana Mumbai) अचानक बंद करणे योग्य ठरणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. त्यामुळे तुर्तास कबुतरांना नियंत्रित स्वरुपात खाद्य पुरवत…