Headlines
IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का

IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरने लखनौ सुपर जायंट्सवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. आरसीबीने लखनौवर 5 विके्टसने विजय मिळवला. आरसीबीचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. आरसीबी या मोसमात 4 सामने जिंकणारी दुसरी टीम ठरली. आरसीबीआधी राजस्थान रॉयल्सने 4 सामने जिंकण्याची कामगिरी केली होती. आरसीबीला लखनौ विरूद्धच्या विजयामुळे मोठा फायदा…

Read More
इराणवर पुन्हा हल्ला? 10000 सैनिक मध्य-पूर्वेकडे रवाना, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?

इराणवर पुन्हा हल्ला? 10000 सैनिक मध्य-पूर्वेकडे रवाना, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम झाला आहे, मात्र हे युद्ध अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. दोन्ही देशांमध्ये आगामी काळात चर्चा होऊन करार होऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हे युद्ध संपवण्याच्या बाजूने असल्याची माहिती समोर आली होती, मात्र आता अमेरिकेने मध्यपूर्वेत लष्करी उपस्थिती वाढवून परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली आहे. अमेरिकन प्रशासनाने मध्यपूर्वेत सुमारे 10000 अतिरिक्त…

Read More
या देशात चक्क भाड्याने मिळते बायको; द्यावे लागतात फक्त एवढे पैसे, दरवर्षी हजारो भारतीय जातात फिरण्यासाठी

या देशात चक्क भाड्याने मिळते बायको; द्यावे लागतात फक्त एवढे पैसे, दरवर्षी हजारो भारतीय जातात फिरण्यासाठी

जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत, जे विविध कारणांमुळे कायम चर्चेत असतात. यातील अनेक देश हे अशाच कारणांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतात. दरवर्षी या देशांना लाखो पर्यटक भेट देतात. तेथील अर्थव्यवस्था ही पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जगात असा देखील एक देश आहे, जिथे तुम्हाला चक्क भाड्याने बायको मिळते, यावर…

Read More
आणखी एक भोंदूबाबा समोर, मंत्रांचा उच्चार करून… अहिल्यानगरमधील घटनेने खळबळ

आणखी एक भोंदूबाबा समोर, मंत्रांचा उच्चार करून… अहिल्यानगरमधील घटनेने खळबळ

राज्यात सध्या अशोक खरातचे प्रकरण समोर आहे. खरातने नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात भोंदू गिरी करून नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असताना आता अहिल्यानगरमधून आणखी एक भोंदू बाबा समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील दत्तधाममध्ये एक तथाकथित महाराज मंत्रांचा उच्चार करून शारीरिक आजार बरे करत असल्याचा दावा करत असल्याची…

Read More
Vinod Kambli : विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत चिंताजनक अपडेट, काय झालंय?

Vinod Kambli : विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत चिंताजनक अपडेट, काय झालंय?

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकरचा जिगरी मित्र विनोद कांबळी (Vinod Kambli Health Update) याच्या तब्येतीबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. विनोद कांबळी गेल्या अनेक वर्षांपासून तब्येतीसोबत झगडत आहेत. त्यामुळे आपला मित्र बरा व्हावा यासाठी काही महिन्यांआधी माजी खेळाडूंनी एकत्र येत कांबळीच्या उपचारांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. तसेच राज्य सरकारनेही माजी क्रिकेटपटूला मदत…

Read More
पॉवरफूल बॅटरी आणि मोठी स्क्रीन असलेला Redmi A7 Pro 5G फोनची भारतात पहिली विक्री सुरू, जाणून घ्या ऑफर्स

पॉवरफूल बॅटरी आणि मोठी स्क्रीन असलेला Redmi A7 Pro 5G फोनची भारतात पहिली विक्री सुरू, जाणून घ्या ऑफर्स

पॉवरफूल बॅटरी आणि मोठी स्क्रीन असलेला Redmi A7 Pro 5G फोनची भारतात पहिली विक्री सुरू, जाणून घ्या ऑफर्सImage Credit source: MI.Com शाओमीच्या सब-ब्रँड रेडमी कंपनीने Redmi A7 Pro 5G हा एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. जो आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा फोन विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना कमी किमतीत मोठी बॅटरी आणि…

Read More