डोनाल्ड ट्रम्प हतबल, इराणपुढे थेट हात जोडणार? फक्त 15 दिवसांत…या कायद्यामुळे युद्धात मोठा ट्विस्ट!
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाला युद्धविराम लागला आहे. पाकिस्तानने मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये इस्लामाबादमध्ये चर्चा झाली. पण ही चर्चा निष्फळ ठरल्याचे समोर आले. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांच्यावर कठीण परिस्थिती ओठावली आहे. या परिस्थितीमुळे त्यांच्यावर इराणपुढे हात जोडण्याची परिस्थिती देखील होऊ शकते आणि ही परिस्थिती पुढच्या 15 दिवसांमध्येच उद्भवण्याची…