Headlines
IPL : वेगवान 50 विकेट्स घेणारे टॉप 5 फिरकीपटू, भारताच्या दोघांचा समावेश, नंबर 1 कोण?

IPL : वेगवान 50 विकेट्स घेणारे टॉप 5 फिरकीपटू, भारताच्या दोघांचा समावेश, नंबर 1 कोण?

अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू नूर अहमद आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्व करत आहे. नूरने मंगळवारी 14 एप्रिलला केकेआर विरुद्ध सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. नूर यासह आयपीएल स्पर्धेत वेगवान 50 विकेट्स मिळवणारा पाचवा फिरकीपटू ठरला. यानिमित्ताने आयपीएल स्पर्धेत वेगवान 50 विकेट्स मिळवणाऱ्या इतर 4 गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI) Source link

Read More
घरातील ‘कर्ता’ कुटुंबाची संमती न घेता HUF प्रॉपर्टी विकू शकतो का? जाणून घ्या कायदेशीर नियम

घरातील ‘कर्ता’ कुटुंबाची संमती न घेता HUF प्रॉपर्टी विकू शकतो का? जाणून घ्या कायदेशीर नियम

कौटुंबिक मालमत्तेची विक्री करताना अनेकदा सदस्यांमध्ये वाद निर्माण होतात, विशेषतः जेव्हा ती मालमत्ता HUF अंतर्गत येते. कर्त्याला कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी किंवा विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी संपत्ती विकण्याचा अधिकार असला तरी, तो हा व्यवहार मनाप्रमाणे करू शकतो का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. कौटुंबिक गरजा आणि कायदेशीर संरक्षण या दोन बाबींच्या आधारे कर्त्याच्या या ‘सुप्रीम’ पॉवरचे विश्लेषण…

Read More
देऊळ बंद 2मधून चाहत्यांना मोठं सरप्राईज, थेट प्रविण तरडेंची बायको महत्त्वाच्या भूमिकेत

देऊळ बंद 2मधून चाहत्यांना मोठं सरप्राईज, थेट प्रविण तरडेंची बायको महत्त्वाच्या भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘देऊळ बंद 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 21 मे 2026 जाहीर झाल्यानंतर स्वामीभक्त आणि चित्रपटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘देऊळ बंद 2’ च्या पहिल्या पोस्टरमध्ये एक वेगळाच भावनिक आणि…

Read More
अखेर भारताला सर्वात मोठं गिफ्ट, होर्मुझबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून गुड न्यूज, थेट घोषणाच केली

अखेर भारताला सर्वात मोठं गिफ्ट, होर्मुझबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून गुड न्यूज, थेट घोषणाच केली

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता भारतासह संपूर्ण जगासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज सामुद्रधुनीवरील नाकेबंदी हटवण्याची घोषणा केली आहे. ट्रंप यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘आता आम्ही होर्मुझ पूर्णपणे खुले करत आहोत. याबाबत आमची…

Read More
सर्वात कमी खर्च अन् अप्रतिम नजारा, डोंबिवलीजवळ आहे सर्वात सुंदर हिल स्टेशन, पाहूनच लोक…

सर्वात कमी खर्च अन् अप्रतिम नजारा, डोंबिवलीजवळ आहे सर्वात सुंदर हिल स्टेशन, पाहूनच लोक…

खंडाळा हे ठिकाण आपल्या हिरव्यागार डोंगररांगा, धबधबे आणि थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे असंख्य धबधबे वाहताना दिसतात, जे पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतात. धुक्याने वेढलेले डोंगर आणि दऱ्यांचे अप्रतिम दृश्य येथे अनुभवायला मिळते. Source link

Read More
Amaravati | अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडोझर अन्…

Amaravati | अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडोझर अन्…

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या मुख्य आरोपीला अटक केली असून, या प्रकरणामागे मोठे जाळे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली असून यावरुन पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं दिसत आहे. पोलिसांच्या…

Read More