IPL 2026: केकेआरला सीएसके विरुद्धच्या पराभवानंतर दणका, कॅप्टन अजिंक्यवर बीसीसीआयची कारवाई, कारण काय सांगितलं?
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या 2 संघांनतर कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल स्पर्धेतील तिसरी यशस्वी टीम आहे. केकेआरने एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मात्र 3 वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या केकेआरची 19 व्या मोसमात (IPL 2026) सध्या वाईट वेळ सुरु आहे. केकेआरवर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ ओढावली आहे. केकेआरची पहिल्यांदाच…