Airports on High Alert: भारतातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी; BCAS इशाऱ्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, वाचा नेमकं कारण काय?
Airports on High Alert: भारतातील सर्व विमानतळांवर सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य दहशतवादी धोक्याच्या इशाऱ्यानंतर भारतातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान दहशतवादी किंवा समाजविरोधी घटक यांच्याकडून संभाव्य धोक्यामुळे नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (Bureau of Civil Aviation Security) ने सर्व संबंधितांना विमानतळांवर सुरक्षा…