Uddhav Thackeray : मनसेसोबत युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
मुंबई : मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा असा आदेश उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी एमएमआर रिजनमधील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. येत्या ऑक्टोबरच्या अखेरील महापालिका निवडणुकीचे आदेश जारी होण्याची शक्यता असून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता…