ऐन पावसाळ्यात घरे खाली करण्याची नोटीस, मुंबई पालिकेच्या विरोधात मनसे आक्रमक, आर दक्षिण कार्यालयावर मोर्चा
Mumbai : मुंबईच्या कांदिवली पश्चिमेत पालिकेच्या आर/दक्षिण विभाग कार्यालय बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सोनेच्या वतीनं आंदोलन सुरु आहे. ऐन पावसाळ्यात घरे खाली करण्याची नोटील मुंबई महापालिकेनं दिली होती. यामुळं पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. धोकादायक चाळीच्या नोटीस विरोधात पालिकेच्या आर दक्षिण कार्यालयावर मनसेच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. चारकोप विधानसभेतील इराणी वाडी (हेंमू कलानी…