Mumbai News: शाळेच्या कॅन्टीनमध्ये मुलांनी समोसा खाल्ला; पोटदुखी, मळमळ, उलट्या, २० विद्यार्थ्यांना विषबाधा, कापूर तेलात पडला अन्…
मुंबई : घाटकोपर परिसरातील शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा (Mumbai School Food Poisoning) खाल्ल्याने तब्बल 15 ते 16 विद्यार्थ्यांना विषबाधा (Mumbai School Food Poisoning) झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व विद्यार्थ्यांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पश्चिमेमधील एका शाळेत काल…