Headlines
नेस्ले इंडियाच्या गुंतवणूकदारांची चांदी! कंपनीकडून प्रति शेअर 2 रुपयांच्या ‘स्पेशल डिविडेंड’ची घोषणा

नेस्ले इंडियाच्या गुंतवणूकदारांची चांदी! कंपनीकडून प्रति शेअर 2 रुपयांच्या ‘स्पेशल डिविडेंड’ची घोषणा

नेस्ले इंडियाने हा अतिरिक्त निधी आपल्या साठवून ठेवलेल्या नफ्यातून देण्याचे निश्चित केले आहे. ज्या गुंतवणूकदारांचे नाव 10 जुलै 2026 या रेकॉर्ड तारखेला कंपनीच्या नोंदणी पुस्तकात असेल, तेच या लाभांशासाठी पात्र ठरतील. कंपनीने यापूर्वीच प्रति शेअर 5 रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला असल्याने गुंतवणूकदारांना आता दुहेरी फायदा होणार आहे. मॅगी नूडल्स तयार करणाऱ्या नेस्ले इंडियाने आपल्या…

Read More
CM विजय यांचा DMK ला दणका, माजी मंत्र्याच्या अटकेने खळबळ; ते विधान भोवलं

CM विजय यांचा DMK ला दणका, माजी मंत्र्याच्या अटकेने खळबळ; ते विधान भोवलं

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यापासून मुख्यमंत्री विजय जोसेफ हे नेहमीच चर्चेत आहेत. अशातच आता विजय यांच्यावर टीका केल्यामुळे डीएमकेचे माजी मंत्री आणि आमदार अनिता आर राधाकृष्णन यांना पोलिसांनी अटक केली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तूतीकोरिनपासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर अथूर येथे दौऱ्यावर असताना राधाकृष्णन यांना ताब्यात…

Read More
सोनं, हिऱ्यापेक्षाही महाग हे घरटे…खरेदीसाठी श्रींमतांकडून कोट्यवधींची बोली, आहे तरी काय खास?

सोनं, हिऱ्यापेक्षाही महाग हे घरटे…खरेदीसाठी श्रींमतांकडून कोट्यवधींची बोली, आहे तरी काय खास?

सोनं, हिऱ्यापेक्षाही महाग हे घरटे Swiftlet bird Viral Bird Nest: निसर्गाचे चमत्कार अनंत, अगाध आहे असे म्हणतात. मानवाला त्यातील काहीसाच भाग कळल्याचे मानले जाते. अनेक जीव सुंदर दिसतात. काही पक्ष्यांकडे नकला करण्याची कला असते. कुणाकडे सुतारकामाची खुबी असते. तर काही पक्षी हे गगनभेदी आवाजासाठी प्रसिद्ध असतात. तर ही एक छोटी चिमणी तिच्या सुबक घरटे विणकामासाठी…

Read More
FIFA World Cup 2026: गुप्त हॉटेल्स, झोपेच्या गोळ्या….! मेक्सिकोचा सामना करण्यासाठी इंग्लंडचा सिक्रेट प्लान

FIFA World Cup 2026: गुप्त हॉटेल्स, झोपेच्या गोळ्या….! मेक्सिकोचा सामना करण्यासाठी इंग्लंडचा सिक्रेट प्लान

FIFA World Cup 2026: गुप्त हॉटेल्स, झोपेच्या गोळ्या….! मेक्सिकोचा सामना करण्यासाठी इंग्लंडचा सिक्रेट प्लानImage Credit source: GETTY IMAGES फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील राउंड ऑफ 16 म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. या फेरीत इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सामना मेक्सिकोत खेळला जाणार आहे. त्यामुळे इंग्लंड संघाने मैदानाबाहेरीला आव्हानांवर मात करण्यासाठी एक…

Read More
देशात पहिली-शेवटची कोणत्या महिलेला फाशीची शिक्षा मिळाली होती? आता सिया-सोनम-मुस्कानला मृत्यूदंड देण्याची मागणी

देशात पहिली-शेवटची कोणत्या महिलेला फाशीची शिक्षा मिळाली होती? आता सिया-सोनम-मुस्कानला मृत्यूदंड देण्याची मागणी

देशात मागील एका वर्षांपासून सध्या 3 हायप्रोफाइल हत्याकांडाची जोरदार चर्चा सुरू आहे. या तिन्ही हत्याकांड प्रकरणातील महिला आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. तिन्ही प्रकरण कोर्टात प्रलंबित असून पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. खरंतर आता सर्वांच्या नजरा पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाकडे लागल्या आहेत. आता सोशल मीडियावर सिया गोयल आणि चेतन चौधरीला फाशीची…

Read More
कॉफी आणि साखरेनंतर आता डाळी, दूधही महागणार? पावसाच्या लहरीपणाचा अन्नधान्यावर मोठा परिणाम

कॉफी आणि साखरेनंतर आता डाळी, दूधही महागणार? पावसाच्या लहरीपणाचा अन्नधान्यावर मोठा परिणाम

कमकुवत मान्सूनमुळे खरिपाच्या पेरण्यांवर विपरीत परिणाम झाला असून, डाळींचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, चाऱ्या टंचाईमुळे दुधाचे उत्पादन महाग होऊन डेअरी उत्पादनांच्या किमती वाढू शकतात. साखर आणि कॉफीनंतर रोजच्या आहारातील या महत्त्वाच्या घटकांवर महागाईची तलवार लटकत असल्याने, आगामी काळात सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचे तीव्र चटके बसू शकतात. मान्सून उशिराने सुरू झाल्यामुळे देशातील शेतकरी आणि सर्वसामान्यही…

Read More