10 हजाराच्या लाचेपोटी सुमारे 3 कोटी गमावले… जळगावात सर्वात मोठी रेड; रात्रीपासून पैशांची मोजदाद… जिल्हाधिकारी…
जळगाव जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जळगावातील पाऊस किंवा राजकीय वातावरणामुळे जिल्हा चर्चेत आलेला नाही. एखाद्या गुन्हेगारी घटनेमुळे हा जिल्हा चर्चेत आलेला नाही. तर एका मोठ्या रेडमुळे हा जिल्हा चर्चेत आला आहे. एखाद्या धनकुबेरालाही लाजवेल अशी संपत्ती सापडली आहे. अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात हे मोठं घबाड सापडलं आहे. हा जिल्हाधिकारी जळगावात राहतो. या…