Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
मुंबईतील अलीकडील पावसाळी दुर्घटनांनंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे, शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. झाड कोसळून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू आणि साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू या घटनांच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. माध्यमांशी बोलताना…