Tukaram Munde on Dairy Products: आता दुधात भेसळ करणाऱ्यांचं काही खरं नाही, तुकाराम मुंडेंचा सर्वात मोठा निर्णय, थेट…
तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारताच कारवाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत एफडीकडून अनेक हॉटेल आणि जिथे -जिथे अन्न पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचा संशय आहे, अशा अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्रात गोवा, गुटखा या सारख्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे, मात्र तरी देखील तुकाराम मुंडे हे एफडीचे आयुक्त…