Headlines
Manikrao Kokate and Ajit Pawar: माणिकराव कोकाटेंनी चेंबरमधून बाहेर पडताना सर्व आशा सोडल्या, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादांच्या 'त्या' अटीने गेमच पालटला

Manikrao Kokate and Ajit Pawar: माणिकराव कोकाटेंनी चेंबरमधून बाहेर पडताना सर्व आशा सोडल्या, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादांच्या 'त्या' अटीने गेमच पालटला

Manikrao Kokate and Ajit Pawar: अधिवेशनकाळात विधानपरिषदेचे कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळत असल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा अभय मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी होणार, या चर्चेने जोर धरला होता….

Read More
बिअर बारमधील त्या फाईल्स सरकारी, अधिकाऱ्यांनी रिचवले ग्लास; पोलिसांकडे सीसीटीव्ही, कसून तपासणी

बिअर बारमधील त्या फाईल्स सरकारी, अधिकाऱ्यांनी रिचवले ग्लास; पोलिसांकडे सीसीटीव्ही, कसून तपासणी

नागपूर – एखाद्या सरकारी कार्यालयात दारु पिणे किंवा पार्ट्या करण्याचा प्रकार अनेकदा उघडकीस आला आहे. अनेकदा सोशल मीडियावर सरकारी कार्यालयातच अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी पार्ट्या झोडल्याचे व्हिडिओही व्हायरल (Viral) झाले होते. मात्र, आता चक्क एका बारमध्ये अधिकारी सरकारी फाईली घेऊन बसल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूर (Nagpur) शहरातील एका परमीट व बिअर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन तीन…

Read More
Manikrao Kokate and Ajit Pawar: राजीनाम्याचा निर्णय झाला? अजितदादांच्या चेंबरमधून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची देहबोली सगळं सांगून गेली, नेमकं काय घडलं?

Manikrao Kokate and Ajit Pawar: राजीनाम्याचा निर्णय झाला? अजितदादांच्या चेंबरमधून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची देहबोली सगळं सांगून गेली, नेमकं काय घडलं?

Manikrao Kokate and Ajit Pawar: सातत्याने वाढ ओढावून घेण्याची ‘साडेसाती’ मागे लागलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. अधिवेशनकाळात सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) टीकेच्या भोवऱ्यात सापडले होते. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, त्याच…

Read More
Jai Jawan Govinda Pathak Pro Govinda 2025: ठाकरे बंधूंना सलामी देणं जय जवानला नडलं?; जय जवान प्रो गोविंदातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Jai Jawan Govinda Pathak Pro Govinda 2025: ठाकरे बंधूंना सलामी देणं जय जवानला नडलं?; जय जवान प्रो गोविंदातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Jai Jawan Govinda Pathak Pro Govinda 2025: प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या प्रो-गोविंदा स्पर्धेत (Pro Govinda 2025) जय जवान गोविंदा पथकाला (Jai Jawan Govinda Pathak) संधी देण्यात आली नसल्याने जय जवान पथकानं नाराजी व्यक्त केलीय. आयोजकांनी राजकारण करुन आम्हाला बाहेर काढल्याचा जय जवान पथकानं आरोप केला आहे. तर 10 जून रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस होता.  जय…

Read More
Ajit Pawar and Manikrao Kokate: कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवायला हवं; अजित पवारांनी अँटी चेंबरमध्ये माणिकरावांना सुनावलं

Ajit Pawar and Manikrao Kokate: कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवायला हवं; अजित पवारांनी अँटी चेंबरमध्ये माणिकरावांना सुनावलं

Ajit Pawar and Manikrao Kokate: शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा आणि विधानपरिषदेत अधिवेशनकाळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीकेच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा राजीनामा घेतला जाणार की नाही, याचा लवकरच फैसला होणार आहे. आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यापूर्वी माणिकराव कोकाटे आपल्या मुलीसह मंत्रालयात आले होते. त्यांनी अजित पवार (Ajit Pawar)…

Read More
Ajit Pawar & Manikrao Kokate: कितीदा चुकणार, कितीदा माफ करणार? अजित पवारांचा माणिकराव कोकाटेंच्या कट्टर समर्थकांना रोखठोक सवाल

Ajit Pawar & Manikrao Kokate: कितीदा चुकणार, कितीदा माफ करणार? अजित पवारांचा माणिकराव कोकाटेंच्या कट्टर समर्थकांना रोखठोक सवाल

Ajit Pawar & Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Mnister Manikrav Kokate) यांचा राजीनामा घेण्याची मुदत मंगळवारपर्यंत म्हणजेच आज संपणार आहे. अशातच कृषिमंत्र्याच्या राजीनाम्याबाबत आज निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून कृषीमंत्री कोकाटे हे वारंवार ‘सेल्फ गोल’ करत असल्याने त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची कृषीमंत्रिपदावरुन…

Read More