Headlines
ED Raids: मुंबई नाशिक, वसई-विरारसह महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीची छापेमारी; डम्पिंग ग्राऊंडवर उभारलेला 41 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी छापा

ED Raids: मुंबई नाशिक, वसई-विरारसह महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीची छापेमारी; डम्पिंग ग्राऊंडवर उभारलेला 41 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी छापा

Maharashtra ED Raids : मुंबईसह नाशिक आणि वसई-विरारमधून एका महत्वाची बातमी समोर आली आहे. या तिन्ही ठिकाणी ईडीने अचानक कारवाई करत छापे टाकले आहे. मुंबईसह नाशिक आणि वसई-विरारमध्ये 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात वसई-विरार महापालिकेतील माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरावर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी…

Read More
Mumbai News: दुबईहून मुंबईला येणाऱ्या विमानात चक्क सिगारेटचा धूर; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, गुन्हा दाखल

Mumbai News: दुबईहून मुंबईला येणाऱ्या विमानात चक्क सिगारेटचा धूर; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, गुन्हा दाखल

Mumbai News: दुबईहून मुंबईला येणाऱ्या विमानात एक विचित्र घटना घडल्याचे समोर आलं आहे. यात उड्डाण घेतलेल्या एका विमानात एका प्रवाशाने चक्क सिगारेट काढत ती पेटवून ओढायला सुरवात केलीय. विमानात धूम्रपान बंदी असताना त्याने हि सिगारेट आणलीच कशी असा सवाल साऱ्यांना पडला.  तर त्याचे कृत्य पाहून विमानातील इतर सर्वजण प्रथम हैराण झाले आणि नंतर भीतीने संतापले….

Read More
Rohini Khadse and Pranjal Khewalkar: मी आणि प्रांजल शाळेपासून एकत्र, लग्नाचा निर्णय कळवताच नाथाभाऊ रोहिणी खडसेंना काय म्हणाले?

Rohini Khadse and Pranjal Khewalkar: मी आणि प्रांजल शाळेपासून एकत्र, लग्नाचा निर्णय कळवताच नाथाभाऊ रोहिणी खडसेंना काय म्हणाले?

Rohini Khadse and Pranjal Khewalkar: पुण्याच्या खराडी परिसरात शनिवारी रात्री पोलिसांनी एका फ्लॅटवर छापा टाकला होता. या फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांनी या फ्लॅटमधून पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले होते. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती…

Read More
Mumbai Crime Wankhede Stadium: वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआयच्या स्टोअरमधून खेळाडूंच्या जर्सी चोरीला; पोलिसांत तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime Wankhede Stadium: वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआयच्या स्टोअरमधून खेळाडूंच्या जर्सी चोरीला; पोलिसांत तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime Wankhede Stadium मुंबई: मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियममधील (Wankhede Stadium) बीसीसीआयच्या (BCCI) अधिकृत मर्चंडाईज स्टोअरमधून सुमारे 6.52 लाख रुपयांच्या 261 आयपीएल (IPL) जर्सी चोरीला गेल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. या धक्कादायक घटनेबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका सुरक्षा व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी 13 जून 2025 रोजी…

Read More
Raj Thackeray : निशिकांत दुबेंना घेराव, मराठी महिला खासदारांचे राज ठाकरेंकडून कौतुक, वर्षा गायकवाडांना पत्र लिहित म्हणाले…

Raj Thackeray : निशिकांत दुबेंना घेराव, मराठी महिला खासदारांचे राज ठाकरेंकडून कौतुक, वर्षा गायकवाडांना पत्र लिहित म्हणाले…

मुंबई : मराठी माणसाच्या अस्मितेवर हल्ला करणाऱ्या भाजपच्या खासदार निशिकांत दुबेंना काँग्रेसच्या मराठी महिला खासदारांनी संसदेच्या परिसरात हिसका दाखवला. त्यावरून राज ठाकरेंनी या खासदारांचे कौतुक केलं आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या विरोधात निशिकांत दुबे बोलत असताना काँग्रेस खासदारांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस यापुढे सर्व वैचारिक मतभेद…

Read More
Raj Thackeray & Uddhav Thackeray: ब्रँड ठाकरेने महायुतीची धाकधूक वाढवली, राज-उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठीचा प्लॅन बी नेमका काय?

Raj Thackeray & Uddhav Thackeray: ब्रँड ठाकरेने महायुतीची धाकधूक वाढवली, राज-उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठीचा प्लॅन बी नेमका काय?

Raj Thackeray & Uddhav Thackeray: काल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा एकदा दोन बंधू (Thackeray Brothers) एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Local Bodies Election) जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीने त्यासाठी प्लॅन बी तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे बंधूंसाठी…

Read More