Headlines
जेवणासाठी शोधत होते हॉटेल पण चुकून घुसले अंत्यविधीच्या ठिकाणी, पुढे जे घडलं ते…, आयुष्यात कधीच विसणार नाहीत

जेवणासाठी शोधत होते हॉटेल पण चुकून घुसले अंत्यविधीच्या ठिकाणी, पुढे जे घडलं ते…, आयुष्यात कधीच विसणार नाहीत

कधी-कधी आपल्या हातून नकळत काही गोष्टी अशा घडतात, ज्यांना आपण आपल्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाहीत. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दोन प्रवासी अशा जागेवर पोहोचले तिथे आपण पोहोचू अशी त्यांनी कधी कल्पना देखील केली नव्हती. मात्र त्यानंतर त्यांच्यासोबत जे घडलं तो प्रसंग ते त्यांच्या आयुष्यातही विसरू शकणार नाहीत. ही घटना चीनमध्ये घडली…

Read More
IPL 2026, SRH vs PBKS: प्रियांश आर्याची वादळी खेळी, 16 चेंडूत ठोकलं पंजाब किंग्ससाठी अर्धशतक

IPL 2026, SRH vs PBKS: प्रियांश आर्याची वादळी खेळी, 16 चेंडूत ठोकलं पंजाब किंग्ससाठी अर्धशतक

प्रियांश आर्याने दुसर्‍या षटकात जयदेव उनाकडचा सामना करताना 4 चेंडूत 11 धावा, तिसऱ्या षटकात इशान मलिंगाचा सामना करताना 4 चेंडूत 7 धावा, चौथ्या षटकात जयदेव उनाडकला 1 चेंडूत 1 धाव, पाचव्या षटकात इशान मलिंगाला 3 चेंडूत 11 धावा, सहाव्या षटकात हर्षल पटेलला 6 चेंडूत 21 धावा केल्या. (Photo: IPL/BCCI) Source link

Read More
इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचं नेमकं किती नुकसान, पहिल्यांदाच हादरवणारा आकडा समोर, ट्रम्प यांची झोप उडाली

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचं नेमकं किती नुकसान, पहिल्यांदाच हादरवणारा आकडा समोर, ट्रम्प यांची झोप उडाली

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये 39 दिवस भीषण युद्ध सुरू होतं. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणने देखील या काळात आपल्या मिसाईल हल्ल्यांनी इस्त्रायल आणि अमेरिकेला घाम फोडला. इराणने इस्त्रायलच्या अनेक भागांमध्ये मिसाईल हल्ले केले, यामुळे इस्त्रायलमध्ये हाहाकार उडाला, इस्त्रायलसोबतच इराणकडून अमेरिकेच्या अनेक सौन्य तळांवर तसेच युद्धनौकांवर देखील हल्ले…

Read More
पाकिस्तानचे आलिशान हॉटेल, जेथे सुरु आहे इराण युद्ध शांतता बैठक, एका रात्रीचे भाडे ऐकाल तर चाट पडाल

पाकिस्तानचे आलिशान हॉटेल, जेथे सुरु आहे इराण युद्ध शांतता बैठक, एका रात्रीचे भाडे ऐकाल तर चाट पडाल

Serena Hotel Fare: मध्य पूर्वेत इराण युद्धाने दीर्घकाळ तणाव सुरु असताना अमेरिका आणि इराणच्या दरम्यान शांतता बैठक सुरु आहे.या महत्वपूर्ण बैठकीसाठी पाकिस्तानची राजधानीतील एका लक्झरी हॉटेलची निवड केली आहे. हे हॉटेल केवल व्हिआयपी पाहुण्यांच्या पाहुणचाराची जागा नसून हाय प्रोफाईल मिटींगसाठी ओळखले जाते. त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे. ज्या हॉटेलात दोन्ही देशांचे शिष्ठमंडळ…

Read More
Harshwardhan Sapkal | वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला – हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal | वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला – हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचारांची घुसखोरी होत असल्याचे विधान केले आहे. या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सपकाळ यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय हा नेहमीच पुरोगामी विचारांना पुढे नेणारा राहिला आहे. “या संप्रदायाने…

Read More
Rohit Pawar | ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख कुणाकडे?

Rohit Pawar | ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख कुणाकडे?

माध्यमांशी संवाद साधनात रोहित पवारंनी महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाबाबत पेटलेल्या वादावर भाष्य केले. इतकेच नाही तर त्यांनी भोंदू खरात प्रकरणावरही मत मांडले. रोहित पवार म्हणाले, ‘पुरोगामी महाराष्ट्रात ब्लॅक मॅजिक करणारे नेते कोण? हे समोर येणं खूप महत्त्वाचं आहे. जे अजून समोर आलेलं नाही. माझं एवढंच म्हणनं आहे की, SIT ची स्थापना…

Read More