मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्याचा प्रताप! 18 अधिकाऱ्यांची केली 2 कोटी 61 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
Mumbai crime news : मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिव अधिकाऱ्याने मुंबईतील (Mumbai) 18 राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची तब्बल 2 कोटी 61 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पवईच्या हिरानंदानी परिसरात ब्लू बेल इमारत येथील शासकीय कोट्यामधील निवासस्थाने नावावर करुन देतो, असे खोटे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. राजेश शालिग्राम गोवील…