Mumbai Train Blast Case: मार्चमध्ये रचला कट, जुलै 2006 साली 11 मिनिटात सात स्फोटांनी मुंबई हादरली, 209 जणांचा मृत्यू; पाहा मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा घटनाक्रम
Mumbai Train Blast Case: मुंबईत 2006 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज (21 जुलै) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयानुसार, स्फोट प्रकरणातील सर्व 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस. चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल सुनावला. 2006 मध्ये चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनमध्ये अवघ्या 11 मिनिटांत…