Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; अनेक भागात साचलं पाणी, रस्ते वाहतुक मंदावली, लोकलसेवा विस्कळीत, पाहा A टू Z माहिती
Mumbai Rains मुंबई: मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस (Mumbai Rains) सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम आणि मध्य उपनगरांना पावसाने आज (21 जुलै) पहाटेपासूनच झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय. घाटकोपर रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना दोन ते तीन फूट पाण्यातून प्रवास करावा लागतोय. मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, गोवंडी परिसरात जोरदार पाऊस…