दुकानात घुसून तरुणानं घागरा फाडला, सोशल मीडियावर बदनामीची धमकी अन् 3 लाखांची डिमांड, मुंबईत धक्कादायक घटना
Mumbai Crime: कल्याण, पश्चिम शहरातील प्रसिद्ध ‘कलाक्षेत्र’ या दुकानात घागऱ्याच्या व्यवहारावरून सुरू झालेला सौम्य वाद काही तासांतच धक्कादायक वळणावर पोहोचला. लग्नासाठी खरेदी केलेल्या तीस हजार रुपये किमतीच्या घागऱ्यावरून एक वाद उफाळून आला, धारदार चाकूने तरुणाने दुकानात येऊन घागरा फाडला आणि दुकानदाराकडे तब्बल तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे.कल्याण बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल…