उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय; 3 वर्षे शिव्या-शाप म्हणत एकनाथ शिंदेंनी भडास काढली, हिशेब चुकता
मुंबई : पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांची राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली. त्यामध्ये, थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील शाब्दिक वॉरही पाहायला मिळालं. आता, विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही एकनाथ शिंदेनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) थेट प्रहार केलाय. 3 वर्षांपासून माझ्या नावाने फक्त शिव्या-शाप सुरू…