FASTag घेणं सोपं झालं, NHAI ने KYV चा ताण संपवला? जाणून घ्या

FASTag घेणं सोपं झालं, NHAI ने KYV चा ताण संपवला? जाणून घ्या

FASTag च्या नियमांसंदर्भात ही मोठी बातमी आहे. तुमच्याकडे कार असेल आणि तुम्ही अनेकदा हायवेवरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) FASTag जारी करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून, कार, जीप, व्हॅन यासारख्या खासगी वाहनांसाठी नवीन FASTag घेताना KYV (नो युवर व्हेईकल) ची आवश्यकता…

Read More
मुंबई-पुणे प्रवास आता फक्त 48 मिनिटांमध्ये, प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई-पुणे प्रवास आता फक्त 48 मिनिटांमध्ये, प्रवाशांना मोठा दिलासा

Mumbai Pune High Speed Rail : केंद्रीय अर्थसंकल्प 2025–26 मध्ये महाराष्ट्रासाठी मोठी आणि दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. मुंबई आणि पुणे यांच्यात बुलेट ट्रेन धावणार असल्याचं जाहीर करण्यात आलं असून त्यामुळे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील रेल्वे प्रवासाचा वेळ थेट अवघ्या 48 मिनिटांवर येणार आहे. सध्या मुंबई–पुणे दरम्यान रेल्वेने प्रवास करण्यासाठी साधारणत 4 तासांचा वेळ लागतो….

Read More
Share Market: अदानीच्या कंपनीची रॉकेट भरारी, 3000 कोटींचा फायदा, शेअरची डरकाळी

Share Market: अदानीच्या कंपनीची रॉकेट भरारी, 3000 कोटींचा फायदा, शेअरची डरकाळी

अदानी पोर्ट्सला डिसेंबर 2025 मध्ये वार्षिक आधारावर 21 टक्के म्हणजे 3054 कोटी रुपयांचा नफा झाला. त्यामुळे मंगळवारी या कंपनीचा शेअर रॉकेटसिंग झाला. हा शेअर 10 टक्क्यांनी वधारला. हा शेअर आज वाढून 1537.50 रुपयांवर पोहचला. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सला फायदा झाला. बीएसईवर इंट्राडे सत्रात हा शेअर 10 टक्क्यांनी वधारला. कंपनीला चालू आर्थिक वर्षात डिसेंबरच्या तिमाहीत 3054 कोटी…

Read More
Video: भर रात्री कब्रिस्तानमधून कॉल, फूड डिलिव्हरी बॉय पोहोचताच… जे घडलं ते पाहून हादरुन जाल

Video: भर रात्री कब्रिस्तानमधून कॉल, फूड डिलिव्हरी बॉय पोहोचताच… जे घडलं ते पाहून हादरुन जाल

सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत भयाण आणि अंगावर काटा आणणारा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. ही घटना एका फूड डिलिव्हरी बॉयशी संबंधित आहे, ज्याला मध्यरात्री बिर्याणीचा ऑर्डर मिळाली होती. पण जेव्हा तो ऑर्डर पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण तिथे घर नव्हते, तर कब्रिस्तानाचे मुख्य…

Read More
Parth Pawar : राष्ट्रवादीकडून सर्वात मोठा निर्णय? पार्थ पवार यांची दिल्लीत…पडद्याआड मोठ्या घडामोडी!

Parth Pawar : राष्ट्रवादीकडून सर्वात मोठा निर्णय? पार्थ पवार यांची दिल्लीत…पडद्याआड मोठ्या घडामोडी!

Parth Pawar : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात घडामोडी वाढल्या आहेत. अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सुनेत्रा पावर यांच्यावर आता बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीदेखील सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळताच सुनेत्रा पवार यांनी कराड येथे जाऊन प्रीतीसंगम येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव…

Read More
भांडी घासण्याचा स्क्रबर किती दिवस वापरावा? 21 दिवसांचा नियम काय सांगतो?

भांडी घासण्याचा स्क्रबर किती दिवस वापरावा? 21 दिवसांचा नियम काय सांगतो?

गृहिणी असो वा बॅचलर, आपण सगळेच स्वयंपाकघरातील स्वच्छतेबाबत जागरूक असतो. मात्र, भांडी लख्ख करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रबरकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. एका जागतिक आरोग्य अहवालानुसार, स्वयंपाकघरातील ओला स्क्रबर किंवा स्पंजमध्ये मोठ्या प्रमामात बॅक्टेरिया आढळू शकतात. त्यामुळे तो किती दिवस वापरावा, याबाबत काही ठोस नियम तज्ज्ञांनी सांगितले आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भांडी घासण्याचा स्क्रबर जास्तीत जास्त…

Read More