लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मोठं यश मिळालं असून काँग्रेसचं पाणीपत झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत विक्रमी विजय मिळवला.त्यामुळे, देशभरातून भाजप समर्थक आनंद व्यक्त करत आहेत, भाजप नेतेही या विजयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेतृत्वावर टीका करत आहेत. बिहार निवडणुकीमध्ये विरोधी…