इराण युद्धामुळे समुद्रातील इंटरनेट केबल्सना धोका ?, भारतासाठी मोठा अलर्ट
इराणच्या युद्धाला आता जवळपास एक महिना उलटला आहे. अमेरिकेने इराणमध्ये सैन्य घुसवण्याची धमकी दिली असून या युद्धाचा शेवट जवळ आला असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. आता या युद्धाचा परिणाम जमीन आणि आकाशापुरता मर्यादित न राहाता समुद्राच्या तळाशी पोहचला आहे. जगातील बहुतांशी भागातील इंटरनेट नेटवर्क सांभाळणाऱ्या अंडरसी फायबर- ऑप्टीक केबल्स आता धोक्यात आल्या…