कोणी इतका मूर्ख कसा अशू शकतो? ‘धुरंधर 2’बद्दल मौन बाळगणाऱ्यांना प्रसिद्ध दिग्दर्शकाने फटकारलं
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांबद्दल दिग्दर्शक राम गोपाल वर्मा भरभरून बोलत आहेत. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ते या चित्रपटाचं प्रचंड कौतुक करत आहेत. अशातच त्यांनी या चित्रपटाबद्दल आणखी एक पोस्ट लिहित बॉलिवूडमधल्या काही सेलिब्रिटींवर थेट निशाणा साधला आहे. ‘धुरंधर 2’ इतकं यश मिळवत असताना इंडस्ट्रीतील काही लोक अजूनही त्यावर…