लिंबू, हळद-कुंकू, काळी बाहुली… जावयाकडून सासऱ्याच्या घरासमोर जादूटोणा, अहिल्यानगर हादरलं
संपूर्ण राज्यात सध्या भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची चर्चा आहे. खरातने भोंदू गिरी आणि धार्मिक विधीच्या नावाखाली अनेक महिलांवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विविध कलमांखाली गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. 21 व्या शतकाकडे जग वाटचाल करत असताना लोकांचा अजूनही अंधश्रद्धेवर विश्वास असल्याचे समोर येत आहे. अशातच…