गाडीत क्षमतेपेक्षा जास्त इंधन का भरले जाऊ नये? तोटे काय आहेत? जाणून घ्या
तुम्ही देखील गाडीत फुल इंधन भरून टेन्शन फ्री होता का? असं असेल तर ही गोष्ट नुकसानीची ठरू शकते. हो. बाईक किंवा कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरताना लोक अनेकदा टाकी भरण्याचा आग्रह धरतात, परंतु फारच कमी लोकांना हे माहित आहे की टाकी त्याच्या निश्चित क्षमतेपेक्षा जास्त भरणे हानिकारक आणि कधीकधी धोकादायक असू शकते. या सवयीमुळे केवळ…