‘या’ 4 गोष्टींबद्दल लाज बाळगाल तर कायम मागे राहाल, जाणून घ्या काय सांगतात आचार्य चाणाक्य?
आचार्य चाणक्य हे भारताच्या इतिहासातील एक प्रमुख तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विचारवंत आहेत. त्यांची शिकवण केवळ प्राचीन काळापुरती मर्यादित नसून, ती आजच्या जीवनासाठीही अधिक मार्गदर्शक आहे. त्यांचा सल्ला विशेषतः तरुणांना त्यांची ध्येये साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यांनी व्यक्तिगत विकास, यशासाठी आवश्यक मानसिकता, शिस्त आणि धैर्य या पैलूंचे स्पष्टपणे वर्णन केले आहे. चाणाक्य सांगतात, आयुष्यात यशस्वी…