Headlines
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?

Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?

Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?  वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. २०२० पासून वसई विरार महापालिकेची सूत्र प्रशासकाच्या हाती आहेत आता नव्यानं निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून वसई विरारमधील सर्वसामान्य नागरिकांना काय अपेक्षा आहेत…त्यांचा कौल कुणाला आहे..जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी…  इतर महत्वाच्या बातम्या – 13 NOV 2025  पार्थ…

Read More
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश

हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश

मुंबई : स्वतःची आर्थिक क्षमता लपवणे आणि कोर्टाची दिशाभूल केल्याने पोटगीच्या रक्कमेत वाढ करण्याचे आदेश उच्च न्यायालायने (High court) दिले. त्यामुळे, संबंधित पीडित पत्नीला पोटगीची रक्कम दरमहा 50 हजारांवरुन आता थेट साडेतीन लाखांवर जाऊन पोहोचली आहे. 1000 कोटींचं साम्राज्य असताना दर महा 6 लाख रुपयांची मिळकत असल्याचा पतीचा दावा विभक्त पतीने न्यायालयात केला होता. मात्र, हा हास्यास्पद…

Read More
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसेना भवनजवळील ते बॅनर काढले; यशवंत किल्लेदारांनी स्पष्टच सांगतिले

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसेना भवनजवळील ते बॅनर काढले; यशवंत किल्लेदारांनी स्पष्टच सांगतिले

मुंबई : राजधानी मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कजवळ म्हणजे शिवसेना भवनजवळ शिवसैनिक किंवा मनसैनिक बॅनरबाजी करत असतात. येथील बॅनर अनेकदा चर्चेचा विषय ठरतात, त्यावरुन माध्यमांमध्ये चर्चाही होते. आता, मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरेंच्या घराजवळ, शिवसेना भवनजवळ लावलेल्या बॅनरबाजीवरुन आता वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. कारण, राज ठाकरे (Raj Thackeray) यांना हे बॅनर आवडले असून त्यांनी तात्काळ हे…

Read More
Amol Mitkari & Ajit Pawar: अजितदादांनी एका हाताने काढून घेतलं, पण दुसऱ्या हाताने भरभरुन दिलं, अमोल मिटकरींवर नवी जबाबदारी

Amol Mitkari & Ajit Pawar: अजितदादांनी एका हाताने काढून घेतलं, पण दुसऱ्या हाताने भरभरुन दिलं, अमोल मिटकरींवर नवी जबाबदारी

Ajit Pawar and Amol Mitkari: अवघ्या तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन पायउतार व्हावे लागलेल्या आमदार अमोल मिटकरी यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमोल मिटकरी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर क्षाकडून स्टार प्रचारकाची जबाबदारी…

Read More
MSETCL : इटलीत महापारेषणचा डंका! जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार, इटलीत 28 जानेवारीला होणार गौरव

MSETCL : इटलीत महापारेषणचा डंका! जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार, इटलीत 28 जानेवारीला होणार गौरव

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) सामाजिक उत्तरदायित्व व प्रभावी जनसंपर्क क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटच्या वतीने महापारेषणला “पीआरओ पीआर ग्लोब सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट अवॉर्ड्स-2025 या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार जाहीर केला आहे.  या पुरस्काराचे वितरण 28 जानेवारी…

Read More
प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल, मुंबई ACB ची कारवाई

प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल, मुंबई ACB ची कारवाई

मुंबई : प्रलंबित निकाल बाजूने लावण्यासाठी 15 लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी माझगाव कोर्टातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी (Ejazuddin Salauddin Kazi) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिपिक चंद्रकांत वासुदेव याच्यामार्फत त्यांनी लाच स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी लिपिक चंद्रकांत वासुदेव याला लाचलुचपत विभागाने (Anti Corruption Bureau) अटक करण्यात आली आहे. न्यायालयतील प्रलंबित निकाल आपल्या बाजूने…

Read More