चीनचा भयंकर संताप, इराणचं युद्ध सुरू असतानाच जपानविरोधात…जगाचं टेन्शन वाढलं!
China Japan : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात संपूर्ण जग होरपळत आहे. भारतातही मोठे उर्जासंकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेलसाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. दुसरीकडे स्वयंपाकासाठी वापराला जाणार घरगुती गॅसही महागला आहे. दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्येही मोठा वाद चालू असून युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही देशांकडून एकमेकांवर मोठे…