माशांचा ‘हा’ भाग आपण फेकतो, पण तोच आरोग्यास अत्यंत लाभदायक, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ?
आज मटण आणि चिकण खाणाऱ्यांपेक्षा मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मासे अनेकांना आवडतात. पण अनेक जण माशांमधील असा भाग काढतात जो आरोग्यास अत्यंत लाभदायक असतो… तो भाग म्हणजे माशांचे डोळे. बरेच लोक माशाचे डोळे काढून फेकून देतात. पण तुम्हाला माहित आहे का, की त्या लहान माशांच्या डोळ्यांमध्ये आरोग्याची आश्चर्यकारक रहस्ये दडलेली आहेत? पोषणतज्ज्ञांच्या मते…..