IPL 2026: रोहित शर्माने जरा सांभाळूनच..! नाही तर नकोसा विक्रम होईल नावावर
आयपीएल 2026 मध्ये रोहित जर दोन डावांमध्ये शून्यावर बाद झाला, तर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज बनेल. हा नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाईल. (Photo- IPL/BCCI) Source link