America, Israel, Iran war : इराणने मैत्री जपली, भारतासाठी थेट मोठी घोषणा, आता टेन्शनच मिटलं
गेल्या 15 दिवसांपासून इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून होर्मुज स्ट्रेट बंद करण्यात आला आहे. होर्मुज स्ट्रेटमधून कोणत्याही जहाजानं जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यावर मिसाईल हल्ले करू असा थेट इशाराच इराणकडून देण्यात आला आहे. इराणने होर्मुज स्ट्रेट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही या मार्गावर सुरक्षा पुरवू अशी घोषणा अमेरिकेनं…