Iran Israel : टी-शर्ट, हाप पँट घालून ऑफिसला या, इराण-इस्रायल युद्धामुळे नवं फर्मान; नेमकं कारण वाचून चकितच व्हाल!
थायलंडमध्ये ऑफिसमध्ये जाताना फॉर्मल कपडे, सूट, कोट, टाय परिधान न करता आता हाप पँट आणि टी-शर्ट परिधान करायला परवानगी देण्यात आली आहे. अशा प्रकारे कॅज्यूअल कपडे परिधान केल्यास गरमी होत नाही. कर्मचारी एसी सुरू न करता काम करू शकतात, असा दावा तेथे केलाज जातोय. Source link