Headlines
15 हजार पगारीत स्वत: चे घर घ्या, ‘हा’ फॉर्म्युला जाणून घ्या

15 हजार पगारीत स्वत: चे घर घ्या, ‘हा’ फॉर्म्युला जाणून घ्या

15 हजार रुपये पगार असलेल्या व्यक्तीसाठी स्वतःचे घर घेणे हे एक मोठे स्वप्न असू शकते, परंतु योग्य आर्थिक नियोजनाने ते शक्य आहे. यासाठी ’50-30-20′ या प्रसिद्ध फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही तुमच्या स्वप्नातील घराच्या दिशेने पहिले पाऊल टाकू शकता. खालीलप्रमाणे नियोजन करून तुम्ही कमी पगारातही घर घेऊ शकता कमी पगारातही घर कसे घ्याल? 1. 50-30-20 चा…

Read More
Sonom Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या सुटकेचे आदेश, NSA वरून सर्वात मोठा यु-टर्न, गृहमंत्रालयाचा आदेश काय?

Sonom Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या सुटकेचे आदेश, NSA वरून सर्वात मोठा यु-टर्न, गृहमंत्रालयाचा आदेश काय?

सोनम वांगचुक यांची सुटकाImage Credit source: गुगल Sonam Wangchuk Released News: लडाखमधील पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वागंचुक यांना नजर कैदेत ठेवण्यात आल्याचा निर्णय जितका वादग्रस्त ठरला. तितकीच त्यांची सुटकाही चर्चेत आली आहे. गृह मंत्रालयाने त्यांची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते नजरकैदेत होते. त्यांची अटक रद्द करण्याचे केंद्र सरकारने ठरवले…

Read More
किंमत फक्त 5.79 लाख, मायलेज 30 किमी, ही कार बनली देशाची नंबर 1 कार, घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी

किंमत फक्त 5.79 लाख, मायलेज 30 किमी, ही कार बनली देशाची नंबर 1 कार, घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी

Maruti Swift : भारतातील लोकप्रिय कारपैकी एक असलेल्या Maruti Suzuki Swift ने पुन्हा एकदा बाजारात दमदार कामगिरी करत आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. आर्थिक वर्ष FY2026 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान या कारची तब्बल 1,70,804 युनिट्सची विक्री झाली आहे. या विक्रीमुळे स्विफ्टने देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या टॉप-5 यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. Maruti…

Read More
तिजोरीजवळ देवतेची मूर्ती किंवा चित्र ठेवणं योग्य की अयोग्य?  काय सांगितलंय शास्त्रात

तिजोरीजवळ देवतेची मूर्ती किंवा चित्र ठेवणं योग्य की अयोग्य? काय सांगितलंय शास्त्रात

वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे. भारतीय संस्कृतीत लोक ते सुख आणि समृद्धीशी जोडतात. वास्तुशास्त्रात घर आणि त्यात ठेवलेल्या वस्तूंबद्दल अनेक नियम सांगितले आहेत. घरातील प्रत्येक वस्तूची दिशा आणि स्थानाचा तिथे राहणाऱ्या लोकांवर प्रभाव पडतो. म्हणूनच घर बांधतानाच नव्हे तर त्यातील फर्निचर आणि वस्तूंची व्यवस्था करताना देखील वास्तु तत्वांचे पालन करणे उचित आहे. वास्तु म्हणजे…

Read More
देशातील सर्वात लांब ट्रेन, जिची लांबी 3.5 किमी, 295 डब्बे ओढण्यासाठी लागतात 6 इंजिन, काय आहे नाव?

देशातील सर्वात लांब ट्रेन, जिची लांबी 3.5 किमी, 295 डब्बे ओढण्यासाठी लागतात 6 इंजिन, काय आहे नाव?

तिची प्रचंड लांबी आणि मोठी वहन क्षमता यामुळे ती देशभरात चर्चेचा विषय ठरली. ही मालगाडी कोळसा वाहतूक करण्यासाठी वापरली जाते. या प्रवासात ही ट्रेन सुमारे 27,000 टन कोळसा वाहून नेते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारण 11 तास 20 मिनिटे लागतात. Source link

Read More
tv9 Marathi Special Report | गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा, मुंबईत वाढले सायबर फसवणूकीचे प्रकार

tv9 Marathi Special Report | गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा, मुंबईत वाढले सायबर फसवणूकीचे प्रकार

गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी सावध करणारी बातमी समोर आली आहे. सध्या गॅस पाईपलाईन कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवून सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मोबाईलवर संदेश किंवा कॉल करून नागरिकांना फसवले जात असल्याचे उघड झाले आहे. मुंबई आणि डोंबिवलीमध्ये गेल्या चार दिवसांत अशा प्रकारे सहा नागरिकांची तब्बल ३० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली…

Read More