Iran-Israeal War : आकाशातही बसणार युद्धाचे चटके ! विमान प्रवास महागणार, IndiGo घेतला मोठा निर्णय
विमान प्रवास महागण्याची शक्यता IndiGo Levy Fuel Charges: युद्ध तीन देशांमध्ये पण फटका सगळ्या जगाला. इराण वि. इस्रायल-अमेरिकेच्या युद्धाच्या भुर्दंड अख्ख्या जगाला सहन करावा लागत असून भारतातही कमी झळा बसत नाहीयेत. मिडल ईस्टमध्लया या युद्धाचा परिणाम दैनंदिन जीवनावरती देखील होत असून आता त्याचे चटके आकाशातही बसणार आहेत. कारण या युद्धाचा परिणाम हवाई प्रवासावरही होणार आहे….