स्वस्त कार लोन कुठे मिळेल? देशातील प्रमुख बँकांचे व्याज दर काय? जाणून घ्या
तुम्ही कर्जाने कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आधी वाचा. आज आम्ही तुम्हाला देशातील काही प्रमुख बँकांच्या खासगी बँकांच्या व्याजदरांबद्दल सांगणार आहोत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही खासगी बँकेकडून कार लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.आजकाल असे अनेक लोक आहेत जे…