Abrar Ahmed dropped: अबरार अहमदला केलं संघाबाहेर, धक्कादायक निर्णयाची चर्चा
Abrar Ahmed dropped: अबरार अहमदला केलं संघाबाहेर, धक्कादायक निर्णयाची चर्चाImage Credit source: PTI Bangladesh vs Pakistan Abrar Ahmed: पाकिस्तानचा मिस्ट्री फिरकीपटू याला काव्या मारन यांच्या फ्रेंचायझीने द हंड्रेड लीग स्पर्धेत चांगला भाव दिला. त्यामुळे 2009 नंतर भारतीय फ्रेंचायझीने विकत घेतलेला पहिला खेळाडू ठरला. असं असताना त्याला आनंदाच्या बातमीनंतर दुसऱ्या दिवशीच धक्का बसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या…