हेल्मेट घातले तरीही होऊ शकतो दंड, बाईक चालवण्यापूर्वी हा नियम एकदा वाचा
रस्ते सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे अनेकदा अपघात घडतात. यात अनेकांचा मृत्यूही होतो. त्यामुळे या नियमांबाबत जागरुकता निर्माण होण्यासाठी पोलिस सतत मोहीमा राबवत असतात. नियम तोडणाऱ्यावर कॅमेऱ्याच्या माध्यमातून बारीक नजर ठेवली जात आहे. काहीजण विना हेल्मेट प्रवास करतात. त्यामुळे दंड टाळण्यासाठी लोक हेल्मेट घालतात. मात्र तुम्ही हेल्मेट घातले असेल मात्र काही नियम माहित नसतील तर…