Headlines
Rahul Gandhi | भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल? राहुल गांधींनी केंद्र सरकारला घेरलं!

Rahul Gandhi | भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल? राहुल गांधींनी केंद्र सरकारला घेरलं!

इराण-इस्त्रायल युद्धामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. भारताने कोणत्या देशाकडून तेल खरेदी करायचे हे अमेरिका ठरवू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, भारत हा स्वतंत्र देश आहे. त्यामुळे देशाच्या गरजेनुसार तेल खरेदीचे…

Read More
लग्नावरुन परतत असताना बसला अपघात, एकजण ठार तर नऊ जण गंभीर जखमी

लग्नावरुन परतत असताना बसला अपघात, एकजण ठार तर नऊ जण गंभीर जखमी

लग्न समारंभ आटोपून घराकडे येत असलेल्या वऱ्हाडाच्या खाजगी बसला अपघात झाल्याने त्यात एक जण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटे गोंदियाजवळील कारंजाजवळ घडली आहे. या बसचा चालक ओव्हरटेक करत असताना नियंत्रण सुटल्याने बस शेजारील झुडपात शिरल्याने बसच्या पुढील भागाची नासधुस झाली. यातील चालकाने बसमधून उडी मारुन घटना स्थळावरुन पाबोरा केला असून पोलिस…

Read More
BCCI Awards: शुबमन गिलचा बेस्ट क्रिकेटर म्हणून सन्मान, द्रविड-मिताली राज यांना जीवनगौरव पुरस्कार

BCCI Awards: शुबमन गिलचा बेस्ट क्रिकेटर म्हणून सन्मान, द्रविड-मिताली राज यांना जीवनगौरव पुरस्कार

BCCI Awards: शुबमन गिल बेस्ट क्रिकेटर म्हणून सन्मान, द्रविड-मिताली राज यांना जीवनगौरव पुरस्कारImage Credit source: PTI टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा संपल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंचा गौरव करण्याची धडपड सुरू झाली आहे. बीसीसीआयने दरवर्षी प्रमाणे यंदाही पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं आहे. यात टी20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा सन्मान केला जाईल. यासोबत क्रिकेटमधील इतर स्टार खेळाडूंना पुरस्कार दिला जाईल. वनडे…

Read More
PM Kisan चा 22 वा हप्ता नाही मिळणार? अशीच चुक तुम्ही सुद्धा केली का?

PM Kisan चा 22 वा हप्ता नाही मिळणार? अशीच चुक तुम्ही सुद्धा केली का?

PM Kisan Yojana 22nd Installment: पीएम किसान योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेचा 22 वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 13 मार्च रोजी हा हप्ता जमा करण्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. पण या योजनेसाठी ई-केवायसीसोबतच फार्मर आयडी पण आवश्यक आहे. त्यामुळे हा हप्ता मिळवण्यासाठी फार्मर आयडीची गरज आहे. त्यासाठी ही…

Read More
Pune | Wajid Khan | हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत…त्या कृत्यामुळे थेट तक्रार दाखल, वकिलांचं म्हणणं काय?

Pune | Wajid Khan | हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत…त्या कृत्यामुळे थेट तक्रार दाखल, वकिलांचं म्हणणं काय?

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील वाजिद खान यांनी ही तक्रार केली असून, भारतीय तिरंगा ध्वजाचा अवमान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना वाजिद खान यांनी सांगितले की, टी-२० वर्ल्डकपच्या सेलिब्रेशनदरम्यान हार्दिक पंड्या मैदानावर आपल्या गर्लफ्रेंडसोबत दिसला. त्या वेळी तो तिच्या खांद्यावर हात ठेवून डान्स करत होता…

Read More
Third World War : जर तिसरं महायुद्ध झालं तर सर्वात आधी कोणता देश उद्ध्वस्त होणार? नाव ऐकून तुमचाही बसणार नाही विश्वास

Third World War : जर तिसरं महायुद्ध झालं तर सर्वात आधी कोणता देश उद्ध्वस्त होणार? नाव ऐकून तुमचाही बसणार नाही विश्वास

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे, या युद्धामुळे संपूर्ण जगच मोठ्या संकटात सापडलं आहे. जर हे युद्ध आणखी काही दिवस सुरू राहिलं तर जगात महायुद्ध सुरू होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणकडून अमेरिकेची नाकेबंदी करण्यात आली आहे. एकीकडे इराणने होर्मुजची सामुद्रधुनी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांसाठी बंद केली आहे, तर दुसरीकडे…

Read More