CSMT येथे आंदोलन करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, पोलिसांकडून सखोल चौकशी होणार
Mumbai CSMT Protest : मुंब्रा रेल्वे अपघात (Accident) प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे (Railway) स्थानकातील प्रवाशांना बसला होता, बराच वेळ ट्रेन दादरला थांबून होत्या. त्यामुळे, मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे काही प्रवासी लोकल ट्रॅकवरुन जात असताना लोकलची धडक बसल्याने खाली पडले, यामध्ये…